पोस्ट्स

Yojana लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला जमा होणार एप्रिलचे १५०० रुपये

इमेज
Ladki Bahin Yojana April Installment: लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती! नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना एप्रिल महिन्याच्या  हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्याच्या घडीला राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलैपासून नऊ  हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिलचा दहावा हप्ता असून हा महिना संपत आला असून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.  Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana April Installment Updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत कि नाही हे तपासण्याकरिता अनेक महिला बँकेत रांगाही लावत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचे पैसे अद्यापही सरकारकडून देण्यात आलेले नसून यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे...