पोस्ट्स

धक्कादायक बातमी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष ! धक्कादायक बातमी:

इमेज
  पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष, बालपणीचा मित्रही बायकोला मिळाला; प्रॉपर्टी हडपली अन् मुलासह गायब झाली.  'एफआयआर' आणि 'मे आय कम इन मॅडम' यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. फिल्म इंडस्ट्री (Film Industry) जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच ते एक मायाजाल असल्याचं आपण अनेकांकडून ऐकतो. एवढंच काय तर, सिनेसृष्टीची काळी बाजू दर्शवणारी अनेक उदाहरणंही आपण पाहिली आहेत. याच ग्लॅमरस दुनियेत (Glamorous World) आपलं नाव कमावणासाठी धडपडणाऱ्या अभिनेत्याच्या वाट्याला आयुष्यभराचं दुःख आलं आहे. अभिनेत्याच्या बायकोनं त्याच्यासोबत असं काही केलं की, तो त्या धक्क्यातून कदाचितच सावरेल.  'एफआयआर' (FIR) आणि 'मे आय कम इन मॅडम' (May I Come in Madam?) यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला (Sandeep Anand) त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. त्याला आयुष्यात पावला पावलावर धोका आणि दुःख मिळ...