पोस्ट्स

Yojna लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

इमेज
हळद रोपवाटिका स्थापन करणे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)  राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत हळद रोपवाटिका स्थापना करणे. हळद रोपवाटिका स्थापना या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी / लाभार्थ्यांनी देशातील विविध विद्यापीठे, आसीएआर संस्था, राष्ट्रीय संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, प्रादेशिक कृषी सशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये, राज्य शासन कृषी विभाग, शासकीय रोपवाटिका (मानांकित) इत्यादी खात्रीशीर स्रोतांकडून हळद बियाणे उपलब्ध करून घेऊन (स्त्रोत अधिकृत असणे आवश्यक) त्याची लागवड करावी, व त्याचे उत्पादन करून इतर शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे. सुधारित हळद वाणाची रोपवाटिका स्थापन करून शेतकऱ्यांना हळद बियाणे वाटप करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.  १. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉटनेट (http://www.hortnet.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.   २. लाभार्थी पात्रता -  अ. योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. ब. शेतकऱ्यांकडे  हळद रोपवाटिका करिता पुरेशा सिंचनाची सोय उपलब्ध असणे.  क. एका लाभार्थ्यास किमान लागवडीचे क्षेत्र ०.५० हेक्टर ...