पोस्ट्स

Gold price increase लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी वाढ

इमेज
Gold price: अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, एक लाखाचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या आजचा दर Gold price increase: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचला आहे. सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. Gold price cross 1 Lakhs mark: अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळ जगभरातील भांडवली बाजारांमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच चीन (China) आणि अमेरिका (America) यांच्याकडून एकमेकांवर जास्तीत जास्त कर लावण्याचा सपाटा सुरु आहे. या दोन महासत्तांमधील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिर वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय असणाऱ्या सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात ऐतिहासिक पातळीवर सोन्याचा दर गेल्यानंतर देशांतर्गत देखील सोन्याच्या भावाला झळाळी मिळाली आहे. सोमवारी वायदे बाजार उघडताच सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली. एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारी सकाळी सोन्याचा दर आज प्रति तोळा 1 लाख 116 रुपयांवर पोहोचला. यामध्ये वस्तू व सेवा कराच्या (GST Tax) रक्कमेच...