पोस्ट्स

Pradhanmantri kaushlya Vikas Yojana लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी

इमेज
प्रधानमंत्री (PMKVY) कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) हि भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांपैकी एक आहे. ह्या योजनेचा उद्देश देशातील तरुणांना उद्योगाशी संबंधित मोफत प्रशिक्षण देणे आहे. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत मिळू शकेल. हि योजना पीएमकेवीवाय कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयाच्या वतीने चालवली जाते.पीएमकेवीवाय योजनेत तरुणांना ट्रेनिंग देण्याची फी सरकार भरते. सरकार PMKVY च्या माध्यमातून कमी शिकलेले किंवा 10वी, 12वी (मध्येच शाळा सोडणारे) युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते.  योजनेचे फायदे:   प्रशिक्षण:  योजनेच्या अंतर्गत तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांसंबंधित मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. कौशल्य प्रमाण: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाते.  रोजगार:  योजनेतून तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यास मदत केली जाते.  कौशल्य विकास: योजनेतून तरुणांचे कौशल्य विकसित केले जाते व त्यांना रोजगाराप्रती तयार केले जाते.  आत्मनिर्भर: योजनेतून तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत...