पोस्ट्स

काळ आला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

काळ आला होता, पण...!

इमेज
काळ आला होता, पण...!  चांगल्या कर्माचे फळ चांगलेच भेटते! गटाराचे झाकण लावायला गेला अन चमत्कार झाला, दोन सेकंदांतच... प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस आपल्या कर्माचं फळ निश्चित मिळतच, आणि एका तरुणांबरोबर असाच काहीस घडलं आहे, ज्याचा व्हिडिओ आता सगळीकडेच व्हायरल होत आहे.  'काळ आता होता पण वेळ नाही' याचा अर्थ असा होतो कि, आपल्यावर एखादी वाईट किंवा धोकादायक गोष्ट घडण्याची वेळ जवळ आली होती, पण ती वेळ आणि घटना टाळण्यात आली किंवा आपला त्यातून पूर्णपणे बचाव झाला. बऱ्याच वेळा असं होत कि चांगले कर्म करूनही आपल्याला वाईट अनुभव येतात. मग असं वाटत कि हि दुनियादारीच नको आणि आपला चंगले कर्म करण्यावरून विश्वासच उडून जातो. मात्र हीच ती वेळ असते , जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याची.                                       येथे पहा हा व्हायरल व्हिडिओ:  'कर भाला तो हो भला' अशी आपल्याला शिकवणच दिली जाते. शिकवण नव्हे तर हा संस्कारच आहे. यापुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, कर्मण्यवाधिकारस्ते...