पोस्ट्स

Terror Attack लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पतीला मारताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका, दहशवादी म्हणाला..., हृदय पिळवटून टाकणारा थरार

इमेज
  Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे.  Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अतिशय भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १३ जण गंबीर जखमी झाले आहेत.पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. नेमकं काय घडलं, याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे...